महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी यांची भेट*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी यांची भेट*
तुलसीराम कॉर्डे
मुंबई 12 अगस्त
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी यांची भेट
मा.ना.श्री.शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन मोजे होनाळी ते बामणी रस्ताचे खडीकरण व डांबरीकरण लातुर जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर करण्यात यावेत. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठीच (डीपी) रोहीञ मंजुर करण्यासाठी चर्चा करतांना राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर,राष्ट्रीय मराठा पार्टी राजपुत सेल महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष मामश्री.रामसिंग नवि मुंबई चे अध्यक्ष मा.श्री.तुळशीराम मारोती कोरडे, मा.संग्राम सिंग.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
